February 5, 2026

वाळूज महानगर (ता.28) – महाराष्ट्रातील शिर्डी येथे झालेल्या युवा चिंतन वर्गाच्या स्मरण पुस्तिकाचे मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे विश्व हिंदू परिषदेच्या चिंतन वर्गात प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी ह भ प धर्माचार्य जनार्दन मेटे महाराज यांच्यासह अनेक संत गण उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *