
वाळुज महानगर – माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र मंडळ, पत्रकार बांधव, आप्तेष्ट आणि हितचिंतकांनी फोन करून तसेच व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर शुभेच्छा देऊन माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा सर्वांचा शतशः आभारी आहे….
आर के भराड, संपादक – RKNewslive तथा रिपोर्टर – दैनिक पुण्यनगरी…..
