February 23, 2025

वाळूजमहानगर – येत्या काळात संघटना वाढीसाठी सर्वानी कसोशीने मेहेनत करून संभाजीनगर पश्चिम मध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा अभिमानाने फडकवावा. असे आवाहन संपर्कप्रमुख विजय मनोहर देशमुख यांनी बजाजनगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बुधवारी (ता.19) रोजी केले.

यावेळी शिवसेना संभाजीनगर पश्चिम उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रीकृष्ण राठोड, माजी सरपंच सचिन गरड पाटील, उद्योजक कैलास भोकरेपाटील, माझी पंचायत समिती सदस्य गणेश नवले पाटील, विष्णू पाटील जाधव, उपशहरप्रमुख किशोर खांड्रे, बिबन सय्यद, विशाल खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे, काकाजी जिवरग, विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे, विश्वास येवले, रमेश शेळके, सुदाम भंडे, जितेंद्र जैन, दिपक कानडे, आनंद वाघ, शाखा प्रमुख अमोल पोटे, साळे पाटील, गोरख शेकडे, उपशाखाप्रमुख नितीन कळात्रे पाटील, गणेश गुणाळे, महेंद्र खोतकर, शिवशंकर सगट, अनिकेत थोरात, माऊली भगत, महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, विभाग संघटक छायाताई जाधव, उपगट संघटक मंदाताई तुपे, अनिता डहारिया, शारदा घायवट तसेच संभाजीनगर पश्चिम परीसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, महिला आघाडी, भारतीय कामगार सेना व शिवसेना अंगिकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *