March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – श्री स्वामी समर्थ केंद्र बजाजनगरच्या वतीने रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संचालक वंदना देविदास अप्पर यांच्या हस्ते रविवारी (ता.26) रोजी करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनात कनिष्ठ वर्गातील मुलांनी मानवी जीवनाशी निगडीत अतिशय सुंदर प्रकल्प बनवले आहेत. मुलांनी शेती, मानवी आरोग्य, निसर्ग चक्र आणि सर्व प्राणी, फुले आणि फळांबद्दल शिकले. आयोजित कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजाजनगरचे प्रतिनिधी, अतिथी व परीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच सर्व पालक सकाळी 10 ते 1 या वेळेत विज्ञान प्रदर्शनासाठी आले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *