March 25, 2026


बजाजनगर, (ता 5) – सिडको वाळूज महानगरातील नेहमी गजबजलेल्या तिसगाव ते वडगाव रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर असलेल्या शंभूराजे चौकाजवळच्या गट नंबर 140 येथील घरात चोरीची घटना गुरुवारी (ता. 5) रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या दीड ते पावणे दोन तोळे वजनाची मोहन माळ व चार ते पाच हजार रुपये रोख रकमेवर डल्ला मारला. तसेच कपाटातील कपडे अस्ताव्यस्त केले व घटनास्थळावरून पोबारा केला.

याविषयी घरमालक पुरुषोत्तम साहेबराव तांबे (मूळ

About Author