
वाळुज महानगर, (ता.19) – वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 10/1 येथे वंचित बहुजन आघाडीच्या नामफलकाचे अनावरण तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष पी के दाभाडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, गौतम खंडागळे, सिध्दार्थबनकर, नितीन शेजवळ, एस पी हिवराळे, अनिल थोरात, अशोक त्रिभुवन, मिलिंद खंडेराव, अण्णा जाधव, ज्ञानशील वाघमारे, तोफीक शेख, प्रेम बनकर,
अरविंद पवार, अनिल जाधव, नितीन नरवडे, कैलास जाधव, महेंद्र तायडे, गणेश जाधव, गौतम उबाळे, आकाश बोर्डे, अभिषेक दाभाडे, महेंद्र महापुरे, निलेश जाधव, दीपक शिराळे,
जीवन त्रिभुवन, गोकुळ जाधव, संतोष जाधव, राहुल बनसोडे, संदीप ठोकळ, विशाल समिंदर, दीपक गंगावणे
आदीं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाखा स्थापनेवेळी तालुकाध्यक्ष अंजन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे यांनी शाखा कार्यकर्ते गावकरी यांना वंचित बहुजन आघाडी आणि अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. यावेळी निवडण्यात आलेल्या शाखा कार्यकारणीत अध्यक्ष – रमेश जोगदंड, उपाध्यक्ष – संदीप गवळी, किशोर शेजवळ, श्रीमंत सोनुने, सचिव – जयकुमार बनसोड, सुखदेव सोनवणे, शेषराव जोगदंड, सहसचिव – अतुल शिरसाट, धम्म पाल पुंडगे, संघटक – अण्णासाहेब गायकवाड, राहुल आढाव, राहुल बागूल सहसंघटक- अण्णासाहेब साळवे, नितीन जोगदंड, कोषाध्यक्ष – गजानन माळेकर, प्रल्हाद कांबळे, सहकोषाध्यक्ष – संतोष सुरडकर, विजय कीर्तीकर, सुनील मोरे, मीडिया प्रमुख – प्रमेश कदम, आकाश सुरडकर, प्रसिद्धी प्रमुख – बाळू बनकर, अप्पासाहेब मगरे, कार्य अध्यक्ष – राजू बनकर सिद्धार्थ गजभारे, सदस्य – मनोज जोगदंड, निखिल कांबळे, अमोल बोर्डे, प्रशांत बनकर, विशाल गवळी, अनिकेत साळवे, लिहु साळवे, ज्ञानेश्वर साळवे, प्रविण येरेकर, सिद्धार्थ पवार, राजू सातदिवे, किरण जोगदंड, मिलिंद पटाईत, गौतम बोर्डे, राहुल बागूल, दीपक मुळे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पच्श्रिम तालुका महासचिव एस पी हिवराळे यांनी तर शाखा प्रमुख रमेश नरवडे यांनी आभार मानले.
