March 21, 2026

वाळूजमहानगर, (ता.19) – मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाच्या वतीने वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर येथे रविवारी (ता.19) रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोहिनाद नदाफ, गिरीश कुमार, गुरु शांताप्पा, किरण कुलकर्णी, श्रीनिवास तेलंग, साई रेड्डी, विनूता एम, नगमा चिंचोली, भाग्यश्री तेलंग, अनिता रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *