March 24, 2026

वाळुज महानगर, (ता.15) – मोबाईल मधून बाहेर येऊन प्रत्यक्ष डिजिटल खेळाचा आनंद सर्वांना घेता यावा. यासाठी बजाजनगर येथे महेश ‘प्ले’ झोन अँड न्यु क्रिस्पी कल्चरचे उद्घाटन मोठ्या थाटात रविवारी (ता.14) रोजी सकाळी करण्यात आले.

बजाजनगर येथील कोलगेट चौकातील शॉप नंबर एफ 3/4 प्लॉट नंबर एक्स 124, हॉटेल वृंदावनजवळ सुरू करण्यात आलेल्या या महेश ‘प्ले’ झोनचे उद्घाटन जुगलकिशोर काबरा’ संतोष लड्डा व हनुमान भोंडवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

क्युट कॅट, फिश शूटर, व्ही आर गेम, फिश कॅचेर, फ्रॉग जम्प, बाईक राईड, गण घोस्ट, कार रायडर आदि अनेक मनमोहक व आकर्षक डिजिटल गेम येथे आहेत. मोबाईल मधून बाहेर येऊन प्रत्यक्ष आनंद आपल्याला या गेम मधून घेता येणार आहे.

बजाजनगर येथे पहिल्यांदाच या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन mahesh play zone chya group वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *