February 5, 2026


वाळुज महानगर (ता.30) – वाळूज परिसरातील नायगाव- बकवालनगर येथील पांडुरंग यादव चोथे यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला.

पांडुरंग यादव चौथी हे नायगाव -बकवालनगर येथील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी बहुजन समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या राजकीय पक्षात विविध पदावर काम केले. राजकीय पक्षसह पांडुरंग चोथे यांचा सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग असतो. छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे आमदार संजय शिरसाट यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *