वाळुज महानगर (ता.30) – सांगली (जत) येथील अर्थव चंद्रकांत सांगलीकर चँरिटेबल संस्था गुगवाड याच्या वतीने (12) रोजी गुगवाड ता.जत जि.सांगली या ठिकाणी धम्मभूमी लोकार्पण सोहळयास वाळुजमहानगर परीसरातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहन शिक्षक संघटनेचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक प्रा.सुधीर शेषवरे यांनी केले आहे.
