March 23, 2026

बजाजनगर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या वतीने रामोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत चिमुकल्यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांची वेशभूषा केली होती तसेच महिलांनी डोक्यावर कळस घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला जय जय श्रीराम असा गजर करत मिरवणूक बजाज नगरातून त्यांना संपूर्ण वातावरण भक्तीने फुलले होते.

यावेळी प्रामुख्याने गजानन चव्हाण, कैलास भोकरे, लक्ष्मण लांडे पाटील, विष्णू ढाकणे, सुधाकर दुबिले, एकनाथ खरात, संजय निर्मल, दादासाहेब मुरादे, विजय खिल्लारे, भागिनाथ शिंदे, छबुराव काकडे, काशिनाथ पवार, संजय पवार, करवीर कुठली, राजेंद्र अवताडे, रामदास बोडके, योगेश दुबिले, अभिजीत काडतोडे, अक्षय खरात, दीपक चव्हाण, पंकज शिंदे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *