March 25, 2026

वाळूजमहानगर, ता.29 – थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी (ता.28) रोजी अभिवादन करण्यात आली.

प्रथम शालेय समितीचे हरिदास चव्हाण यांच्या हस्ते ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक यशवंत आवारे, यमुना जंगले यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुनिता नेमाने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *