March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.25)- जम्मू कश्मीर मधील हल्ल्याचा सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि कार्यकार्त्यंच्या वतीने गुरुवारी (ता.24) रोजी संध्याकाळी 7 वाजता महाराणा प्रताप चौकात पाकिस्तानी अतंकवाद्याचे पुतळे दहन करुन निषेध करण्यात आला.

या वेळी विश्व हिंदू परिषद-बजरंगदलचे जिल्हा सहसंयोजक सुमित चोरडिया, वाळुज प्रखंड संयोजक श्याम शेळके, सहसंयोजक अभिषेक माने, दत्ता बोकण, गोपाल पवार, विनोद गायकवाड, संतोष चोले, आनील पाटील, कैलास चव्हाण, हारपाल राजपूत, चेतण गुंजाळ, भुषण चोरडिया, विशाल गोरे, रोहित भारस्कर, संतोष मोईन, अमित तनपुरे, मनोज बदैठ, अभय दळे, आदित्य राठोड, आनंद संचेती, सर्वण्य अय्यर आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *