March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.4) – छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद काकडे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाळूज महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे, सचिव संदीप लोखंडे, सहसचिव – अशोक साठे, माजी अध्यक्ष – किशोर बोचरे, गणेश गाडेकर, मुकेश चौधरी, मेहमूद शेख, संतोष उगले, संदीप चिखले, शिवाजी बोडके, पांडुरंग गायकवाड, शंकर ननुरे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *